जि. प. प्रा. माका शाळेत शालेय पोषण आहाराचे वाटप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, July 8, 2021

जि. प. प्रा. माका शाळेत शालेय पोषण आहाराचे वाटप

 जि. प. प्रा. माका शाळेत शालेय पोषण आहाराचे वाटप


नगरी दवंडी/प्रतिनिधी
माका  ः नेवासे तालुक्यातील माका येथील जिल्हा परिषद प्राथमीक शाळेत,पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचे कोरोना साथीच्या बाबतीत काळजी घेतली जाऊन,सर्व नियम व सूचनांचे पालन करुन वाटप पालक तसेच शालेय व्यवस्थापन सदस्य कमीटीचे जाकीर पठाण यांच्या समक्ष करण्यात आले.यामध्ये तांदूळ,हरभरा,तसेच तुरदाळ या बाबींचा समावेश होता.                                                                  
याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका नंदीनी साठे,शिक्षक दहातोंडे सर, म्हस्के मॅडम, व्यापारी मॅडम, एकलहरे सर, रणदिवे सर, औटी सर,तसेच पालकवर्ग, शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment