अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कुलगुरूंना निवेदन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, July 8, 2021

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कुलगुरूंना निवेदन

 अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कुलगुरूंना निवेदन


नगरी दवंडी/प्रतिनिधी
शिर्डी ः महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद उत्तरनगरच्या वतीने कृषी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या बाबत मा. कुलगुरू सरांना दि. 07/07/2021 रोजी चर्चा करून निवेदन दिले.
यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध विद्यार्थी हिताच्या प्रलंबित प्रश्नावर चर्चा करून सदर विषय विद्यापीठ प्रशासनाने तातडीने मार्गी लावावे अशी मागणी अभाविप उत्तरनगरच्या वतीने केली व मा. कुलगुरू सरांनी सर्व विषयाबाबद सकारात्मकता दाखवली आहे तसेच आकामी काळात अभाविप विद्यार्थी प्रश्नाचा, हिताचा पाठपुरावा करत राहिल असे उत्तरनगर अभाविप जिल्हा महाविद्यालय प्रमुख प्रफुल्ल व प्रकाश खपके यांनी सांगितले. यावेळी ओमकार खपके, निखिल कुलकर्णी, जीतेश साळुंके, संतोश तांबे, महेश खपके आदि अभाविप कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here