24 तासात 393 कोरोना पॉझिटिव्ह. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, July 10, 2021

24 तासात 393 कोरोना पॉझिटिव्ह.

 24 तासात 393 कोरोना पॉझिटिव्ह.


अहमदनगर ः
चोवीस तासात जिल्ह्यात 393 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 16 बाधितांची भर पडली आहे. 24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे - संगमनेर - 52, अकोले - 23, राहुरी - 17, श्रीरामपूर - 22, नगर शहर मनपा - 16, पारनेर - 52, पाथर्डी - 21, नगर ग्रामीण - 13, नेवासा - 4, कर्जत - 31, राहाता - 32, श्रीगोंदा - 38, कोपरगाव - 22, शेवगाव - 9, जामखेड - 33, भिंगार छावणी मंडळ - 1, इतर जिल्हा - 7, मिलिटरी हॉस्पिटल - 0, इतर राज्य - 0 जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 36, खासगी प्रयोगशाळेत 108 तर अँटीजेन चाचणीत एकूण 249 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here