शिक्षिका छाया शेळके सेवानिवृत्त - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 2, 2021

शिक्षिका छाया शेळके सेवानिवृत्त

 शिक्षिका छाया शेळके सेवानिवृत्त

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः केडगाव येथील महाराणी ताराबाई कन्या विद्यालयाच्या उपक्रमशिल शिक्षिका छाया नामदेव शेळके या प्रदिर्घ सेवेनंतर सेवेतुन निवृत्त झाल्या. केडगावमधील मुलींचे झांजपथक व लेझीमपथके तयार करून त्यांनी मुलींमध्ये थाडसी गुण विकसीत करण्यात योगदान दिले. इंग्रजी विषयाच्या त्या प्रभावी अध्यापिका होत्या. संस्थेचे सचिव बबनराव कोतकर, खजिनदार दगडु साळवे, अध्यक्ष आर.बी. गवळी, संचालक प्रल्हाद साठे यांच्या हस्ते शेळके यांचा गौरव करण्यात आला. मुख्याध्यापिका वासंती धुमाळ यांनी प्रास्तावीक तर सखाराम गारूडकर यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment