जागतिक योग दिनानिमित्त अभाविप श्रीरामपूरच्या वतीने योगासने करून साजरा ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, June 21, 2021

जागतिक योग दिनानिमित्त अभाविप श्रीरामपूरच्या वतीने योगासने करून साजरा !

 जागतिक योग दिनानिमित्त अभाविप श्रीरामपूरच्या वतीने योगासने करून साजरा !



नगरी दवंडी

शिर्डी प्रतिनिधी : 

जागतिक योग दिनानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषद श्रीरामपुर या मार्फत बेलापूर खुर्द येथील श्री हरिहर केशव गोविंद बन या ठिकाणी योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख योग शिक्षक प्रा. अशोक मेहेत्रे सर यांनी उपस्थितांना योगाचे फायदे, व वेगवेगळी आसणे, प्राणायाम या संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व योग साधक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment