ग्रीन फाऊंडेशन च्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, June 28, 2021

ग्रीन फाऊंडेशन च्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा

 ग्रीन फाऊंडेशन च्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणाशिर्डी प्रतिनिधी : ( तुषार महाजन )

ग्रीन फाऊंडेशन च्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा ग्रीन फाऊंडेशन च्या वतीने २०२१ पुरस्कारांची नुकतीच घोषणा करण्यात आली. यावेळी समाजरत्न रत्न पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार, कलारत्न पुरस्कार, आदर्श पत्रकार पुरस्कार, वृक्षमित्र पुरस्कार या विभागातील पुरस्कारांची घोषणा ग्रीन फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष श्री.अमितजी जगताप यांनी घोषणा केली .

आदर्श पत्रकार पुरस्कार - तुषार महाजन, दीपक पाटील, बी.एन.पाटील, ईश्वर रामदास महाजन, किशोर एस वाणी,कुंदन बेलदर , देवीदास माने, सचिन चौगुले, चंद्रकांत खरात, दिपक पवार, चिन्मय जगताप, सुभाष भोसले, योगेश मोरे.

समाजरत्न पुरस्कार - जीविता सुरज पाटील, जीवन दत्तात्रेय पाटील, स्वप्नाली विजय माळी, धनराज रघुनाथ दुर्योधन, भगवान गुरव, निखील चव्हाण, भास्करराव पाटील, जय राठोड, सुमित राठोड, नुरद्दीन मुल्लाजी.

कलारत्न पुरस्कार- अनिल बाळाराम म्हात्रे, आदर्श शिक्षक पुरस्कार- रोहिनी भास्करराव पाटील, ग्रीन फाऊंडेशन यांच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषना ग्रीन फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष श्री.अमित जगताप यांनी केली.

तसेच २०२१ मध्ये ग्रीन फाऊंडेशन च्या वतीने अजूनही पुरस्कार जाहीर करण्यात येणार आहेत, निसर्गराजा, समाजरत्न, आदर्श शिक्षक, कलारत्न, ग्रीन फाऊंडेशन चा मानाचा पुरस्कार ग्रीन वर्ल्ड पुरस्कारसाठी आपणही आपली माहीती ग्रीन फाऊंडेशन पर्यंत पोहचू शकता खालील लिंक वर greenfoundation506@gmail.com वर किंवा 9503038035 वर  १० जुलै पर्यंत प्रस्ताव पाठवू शकता.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here