राहुरीत योग प्राणायाम ध्यानद्वारे 121 रुग्ण झाले बरे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 11, 2021

राहुरीत योग प्राणायाम ध्यानद्वारे 121 रुग्ण झाले बरे

 राहुरीत योग प्राणायाम ध्यानद्वारे 121 रुग्ण झाले बरे


नगरी दवंडी/प्रतिनिधी
राहुरी ः तालुक्यातील सहारा लान्स देवळाली प्रवरा कोवीड सेटंर येथून 65 रुग्ण तर शेतकरी भवन महात्मा फुले कृषि विद्यापिठ राहुरी कोवीड सेंटर येथुन 56 असे 121 रुग्ण योगा प्राणायाम ध्यान करून बरे झाल्याची माहिती अशोक पवार यांनी दिली.
तहशीलदार राहुरी व तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समीती राहुरी यांच्या सहकार्याने आर्ट आफ लिव्हींग वांबोरी सेंटरच्या शिक्षक सौ अंचला झवर व त्यांचे सहकारी साधक यांनी कोवीड सेंटर शेतकरी भवन महत्मा फुले कृषि विद्या पिठ राहुरी येथे रोज सकाळी 7.30 ते 8.30 पर्यंत तर सहारा लान्स देवळाली येथे सांयकाळी 5.30 ते 6.30 वाजेपर्यंत रोज नित्य नियमाने कोवीड 1 9 सेंटर मधील सर्व रुग्णांना आर्ट आफ लिव्हींगचे योगा , प्राणायाम , व ध्यान रोज करून घेत आहेत त्यामुळे पेशेंटचे आक्सीजन लेव्हल फुपुसाची कार्यक्षमता व मनोबल वाढवुन पेशेंट लवकर बरे होउन आंनदी होत आहेत.

No comments:

Post a Comment