क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेड फायनान्सच्यावतीने पोलिस कर्मचार्‍यांना मास्क व सॅनीटायझरचे वाटप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 1, 2021

क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेड फायनान्सच्यावतीने पोलिस कर्मचार्‍यांना मास्क व सॅनीटायझरचे वाटप

 क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेड फायनान्सच्यावतीने पोलिस कर्मचार्‍यांना मास्क व सॅनीटायझरचे वाटप


नगरी दवंडी/प्रतिनिधी
राहुरी ः येथील क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेड फायनान्स (राहुरी शाखा)च्या वतीने कोरोनामहामारीच्या  पार्श्वभूमीवर राहुरी पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी वर्गाला नुकतेच मास्क व सॅनीटायझर चे वाटप करण्यात आले .
 राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ व त्यांचे सहकारी पोलीस यावेळी  उपस्थित होते . संस्थेचे मॅनेजर प्रकाश खराटे , संजय सोनाळे , ब्रांच मॅनेजर दीपक राऊत , जितेंद्र वाघ , केंद्र व्यवस्थापक पंजाब काळे , विजय बोरकर , अनंता काकड ,कैलास भारती, वैभव तागडे , शुभम थोरात आदी उपस्थित होते . संस्थेचा सामाजिक कार्यात नेहमीच सहभाग राहिलेला आहे . मागील वर्षीही पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी वर्गाला संस्थेने मास्क सॅनीटायझर आधी साहित्याचे वाटप केले होते.

No comments:

Post a Comment