राजस्थानात पुन्हा राजकीय भुकंप पायलट समर्थकांनी आखला प्लान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 9, 2021

राजस्थानात पुन्हा राजकीय भुकंप पायलट समर्थकांनी आखला प्लान

राजस्थानात पुन्हा राजकीय भुकंप पायलट समर्थकांनी आखला प्लान


जयपूर - राजस्थानच्या अशोक गहलोत सरकारवर पुन्हा एकदा संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलटआणि त्यांचे समर्थक आमदारांनी पार्टी हायकमांडला अल्टीमेटम दिला आहे. जुलैपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार आणि राजकीय नियुक्त्या करण्याचं आश्वासन पूर्ण न झाल्यास पुढील निर्णय घेण्यास आम्ही स्वतंत्र आहोत अशी भूमिका राजस्थानात पायलट समर्थकांनी घेतली आहे. मागील 2 दिवसांपासून आमदारांच्या विविध बैठका सचिन पायलट यांच्या घरात सुरू आहेत. या बैठकीत पार्टी नेतृत्वाकडे आपलं म्हणणं मांडण्याची रणनीती आखण्यात आली आहे. 

No comments:

Post a Comment