मुलगा हरवला आहे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, May 22, 2021

मुलगा हरवला आहे

 मुलगा हरवला आहे


अहमदनगर ः
रिमांड होम बालगृह येथे मुलांना जेवणासाठी सोडल्यानंतर मुले हे जेवण करून झाल्यानंतर हात धुण्यासाठी नळावर गेले असता वरील वर्णनाचा मुलगा कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून फिर्यादी यांच्या रखवालीतून पळून नेले आहे. गुन्हा रजिस्टर दाखल करण्यात आला असून हरवलेल्या मुलाचे वर्णन खालील प्रमाणे आहे. किरण गोविंदा रेड्डी, वय11वर्ष, राहणार- शिमोगाए, जिल्हा चीपमंगरूळ, रंग-गोरा, चेहरा गोल, बांधा सडपातळ, अंगावर राखाडी कलरचा शर्ट व खाकी कलरची शाळेची पँट असे वर्णन आहे.सदर अपहरित बालकांचा शोध घेणे कामी माहिती मिळाल्यास कोतवाली पोलिस स्टेशन नगरचे पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे यांच्याशी संपर्क साधावा.मोबाईल नंबर 8806323343 कोतवाली पोलिस स्टेशन 0241-2416117 या नंबरशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment