पारनेर तालुक्यांमध्ये स्वच्छ मिशन अभियान अंतर्गत सौचालयासाठी ७८ लाख निधी मंजूर - सभापती गणेश शेळके - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Sunday, May 9, 2021

पारनेर तालुक्यांमध्ये स्वच्छ मिशन अभियान अंतर्गत सौचालयासाठी ७८ लाख निधी मंजूर - सभापती गणेश शेळके

 पारनेर तालुक्यांमध्ये स्वच्छ मिशन अभियान अंतर्गत सौचालयासाठी ७८ लाख निधी मंजूर - सभापती गणेश शेळके नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी

पारनेर तालुक्यामध्ये पारनेर पंचायत समिती च्या माध्यमातून जिल्हा परिषदेकडे  एकूण पंचवीस गावांचे व पारनेर शहर असे एकूण २६ प्रस्ताव पाठवण्यात आले होते  त्यापैकी सगळ्याची सगळे म्हणजे एकूण २६ गावांमध्ये ७८ लाख रुपयांचा निधी मंजूर झालेल्या असल्याची माहिती सभापती गणेश शेळके यांनी दिली 

 प्रत्येक गावांमध्ये तीन लाख रुपये सार्वजनिक सौंचालय साठी मंजूर झालेले असून यासाठी एकूण ७८ लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे पुढच्या काळामध्ये पारनेर तालुक्यातील अजूनही मोठाल्या गावामध्ये ज्या ठिकाणी गरज असेल तेथे सार्वजनिक शौचालय मंजूर केले जातील असे सभापती गणेश शेळके यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment