काका शेळके यांचे डॉ.बोरगे यांच्या दालनांत लसीकरण केंद्र मंजुरीसाठी ठिय्या आंदोलन . तासाभराने लसीकरण केंदाला मंजु - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, May 28, 2021

काका शेळके यांचे डॉ.बोरगे यांच्या दालनांत लसीकरण केंद्र मंजुरीसाठी ठिय्या आंदोलन . तासाभराने लसीकरण केंदाला मंजु

 काका शेळके यांचे डॉ.बोरगे यांच्या दालनांत लसीकरण केंद्र मंजुरीसाठी ठिय्या आंदोलन . तासाभराने लसीकरण केंदाला मंजुरी

 


नगरी दवंडी

नगर प्रतिनिधी -काका शेळके यांचे महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे यांच्या दालनांमध्ये सावेडीतील  सिव्हील हाडको येथे लसीकरण केंद्र मंजुरीसाठी ठिय्या आंदोलन केले.आंदोलन प्रसंगी काका शेळके यांनी मागणी केली की मोठ्या लोकांना हॉटेलमध्ये लसीकरण केले जाते व गोरगरिबांना लसीकरण केंद्रासाठी भांडावे लागते रोज सुमारे 200 लोक लसीकरणासाठी रांगेत उभे राहतात परंतु काहीनाच  लोकांनाच लस मिळते उरलेले लोकांचे हाल होत आहेत याकरिता मी पंधरा दिवसही पाठपुरावा करून केंद्राला मंजुरी भेटत नव्हती म्हणून आज महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांच्या दालनामध्ये सुमारे एक तास जमिनीवर बसून ठिय्या आंदोलन केले.यावेळी स्वतः आरोग्य अधिकारी अनिल बोरगे यांनी त्यांना जमिनीवर उठवून  लसीकरण केंद्रासाठी  मंजुरी देत  असल्याचे सांगितले

No comments:

Post a Comment