एकनाथ महाराज चेडे यांचे निधन.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, May 12, 2021

एकनाथ महाराज चेडे यांचे निधन..

 एकनाथ महाराज चेडे यांचे निधन..



नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी

 येथील असणारे सर्वांचे प्रचलित असणारे ह.भ.प. एकनाथ महाराज प्रभाकर चेडे यांचे सोमवार दिनांक 10 मे रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. एकनाथ महाराज हे श्री संत तुकाराम महाराज या संस्थेचे संस्थापक होते तर ते प्रसिद्ध परमार्थिक वैकुंठवाशी ह.भ.प. प्रभाकर महाराज चेडे यांचे कनिष्ठ सुपुत्र व माजी ग्रामपंचायत सदस्य पंढरीनाथ प्रभाकर चेडे यांचे ते बंधु होते.अतिशय प्रेमळ आणि मनमिळावू व्यक्तिमत्व असणारे आप्पा गेल्याने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

No comments:

Post a Comment