महाराष्ट्र सर्कलमध्ये ग्रामीण डाकसेवकांची भरती - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, May 21, 2021

महाराष्ट्र सर्कलमध्ये ग्रामीण डाकसेवकांची भरती

 महाराष्ट्र सर्कलमध्ये ग्रामीण डाकसेवकांची भरती

26 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः भारतीय डाक विभागाच्या, महाराष्ट्र सर्कलमध्ये ग्रामीण डाक सेवकांची म्हणजेच शाखा डाकपाल, सहाय्यक डाक पाल व डाक सेवक यांची ऑनलाईन भरती प्रक्रिया दिनांक 27 एप्रिल, 2021 पासून सुरु झालेली असून ती प्रक्रिया दिनांक 26 मे 2021 पर्यंत चालू आहे. संबंधित जाहिरातीचा संपूर्ण तपशील हा भारतीय डाक विभागाच्या हीींिं://रििेीीं.ळप/सवीेपश्रळपश या  संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी या संकेतस्थळावर दिनांक  26 मे, 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन वरिष्ठ अधीक्षक डाकघर अहमदनगर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here