आज नगर तालुक्यातील मदडगाव येथे नागरिकांसाठी लसीकरण कॅम्प व रॅपिड अँटीजेन टेस्ट. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, May 21, 2021

आज नगर तालुक्यातील मदडगाव येथे नागरिकांसाठी लसीकरण कॅम्प व रॅपिड अँटीजेन टेस्ट.

 


आज नगर तालुक्यातील मदडगाव येथे पंचायत समितीचे मा.सभापती इंजि.प्रविणदादा कोकाटे यांच्या नियोजनातून 60 वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण कॅम्प व रॅपिड अँटीजेन टेस्ट कॅम्प घेण्यात आला.या कॅम्पचे उद्घाटन जि.प.सदस्य संदेशजी कार्ले यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी उकज डॉ.गिते मॅडम,देठे सिस्टर,जाधव सिस्टर हे उपस्थित होते.हा कॅम्प यशस्वी होण्यासाठी सरपंच अनिलराव शेडाळे,मा.सरपंच विलासजी शेडाळे,साहेबराव शेडाळे,शहाजीराव शेडाळे,शिवसेना नेते आकाश आठरे,श्रीधर शेडाळे सर,आशा सेविका,अंगणवाडी सेविका,शिक्षक वर्ग व पंचायत समितीचे आरोग्य विभाग कर्मचारी आदींनी प्रयत्न केले.

No comments:

Post a Comment