नगर शहराला दिलासा कायम.. जिल्ह्यात 2207 रूग्णांची भर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, May 26, 2021

नगर शहराला दिलासा कायम.. जिल्ह्यात 2207 रूग्णांची भर

 नगर शहराला दिलासा कायम.. जिल्ह्यात 2207 रूग्णांची भर

अहमदनगर ः नगर जिल्ह्यात करोनाबाधित पुन्हा दोन हजारांपुढे गेले आहेत. चोवीस तासात जिल्ह्यात 2207 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात फक्त 86 बाधितांची भर पडली आहे. 24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे - संगमनेर - 207 अकोले -66 राहुरी - 163 श्रीरामपूर - 235 नगर शहर मनपा - 86 पारनेर - 144  पाथर्डी - 158 नगर ग्रामीण - 141 नेवासा - 98 कर्जत - 127 राहाता - 109 श्रीगोंदा - 216 कोपरगाव - 115 शेवगाव - 185 जामखेड - 114 भिंगार छावणी मंडळ - 4 इतर जिल्हा - 37 मिलिटरी हॉस्पिटल - 1 इतर राज्य - 1 जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 384, खासगी प्रयोगशाळेत 1118 तर अँटीजेन चाचणीत एकूण 705 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.

No comments:

Post a Comment