स्व. राजीव राजळे प्रतिष्ठानच्यावतीने कोवीड सेंटरमध्ये फळ वाटप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, May 20, 2021

स्व. राजीव राजळे प्रतिष्ठानच्यावतीने कोवीड सेंटरमध्ये फळ वाटप

 स्व. राजीव राजळे प्रतिष्ठानच्यावतीने कोवीड सेंटरमध्ये फळ वाटप


नगरी दवंडी/प्रतिनिधी
खरवंडी कासार ः खरवंडी कासार येथे संत भगवान बाबा या सेंटरमध्ये स्वर्गीय राजाभाऊ राजळे प्रतिष्ठानच्यावतीने फळ वाटप करण्यात आले यावेळी रुग्णांना केळी व बिस्कीटचे वाटप करण्यात आले  स्व. लोकनेते राजाभाऊ राजळे प्रतिष्टानचे  अध्यक्ष बाळासाहेब गोल्हार यांनी सामाजिक बांधिलकी जपत फराळाचे वाटप केले यावेळी बाळासाहेब  गोल्हार म्हणाले स्वर्गीय लोकनेते राजाभाऊ राजळे हे नेहमी सांगत गरजूंना आपण मदत केली पाहिजे. राजकारण कमी व समाजकारण जास्त केले पाहिजे. यावेळी वि.वि. सोसायटीचे चेअरमन वामन कीर्तने, मच्छिंद्र जायभाये. जवळवाडीचे चे सरपंच अशोक गोल्हार ,महेश बोराडे ,गणेश खेडकर वंचित चे जिल्हाध्यक्ष दादासाहेब खेडकर नितीन अंदुरे सुजित जगताप विठ्ठल मोरे, पत्रकार कल्याण संस्थेचे जिल्हा उपाध्यक्ष महादेव बटुळे उपस्थित होते

No comments:

Post a Comment