प्रभाग क्र. 7 मधील नागापूर - बोल्हेगाव तसेच माताजी नगरला पिण्याचे पाणी मिळणार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, May 22, 2021

प्रभाग क्र. 7 मधील नागापूर - बोल्हेगाव तसेच माताजी नगरला पिण्याचे पाणी मिळणार

 प्रभाग क्र. 7 मधील नागापूर -  बोल्हेगाव तसेच माताजी नगरला पिण्याचे पाणी मिळणारनगरी दवंडी

अहमदनगर -प्रभाग क्र. 7 मधील नागापूर -  बोल्हेगाव तसेच माताजी नगर मधील फेज - 2 पिण्याचे पाणी चालू करण्याबाबत दिनांक 17/05/2021 रोजी माननीय आयुक्त साहेबांना निवेदन दिले होते तरी त्यांनी दिनांक 21/05/2021 रोजी चर्चा करण्यासाठी बोलावले होते. तरी माताजीनगरला पिण्याचे पाणी देण्याबाबत मा. आयुक्त साहेबांशी चर्चा करतांना  नगरसेवक श्री. अशोकराव बडे , श्री. दत्तात्रय सप्रे, शहरप्रमुख श्री.दिलीपदादा सातपुते, पाणी पुरवठा अभियंता श्री. परिमल निकम, श्री. विजय पठारे, श्री. अमोल येवले, संग्राम कोतकर, भागचंद भाकरे.

यांच्या उपस्थितीत चर्चा सकारात्मक झाली असून मा. आयुक्त साहेबांनी 2 दिवसांत माताजीनगरला पाणी देण्याचे आश्वासन दिले आहे.

No comments:

Post a Comment