श्रीनिवास बोज्जा यांना मातृशोक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, April 24, 2021

श्रीनिवास बोज्जा यांना मातृशोक

 श्रीनिवास बोज्जा यांना मातृशोकनगरी दवंडी

अहमदनगर - शशिकला सुरेश बोज्जा यांचे वयाच्या 68 व्या वर्षी निधन झाले. त्यांना चार मुले, एक मुलगी, सुना, जावई व नातवंड असा मोठा परिवार होता. ते बिडी कामगार होते अत्यंत कष्टातुन मुलांना उच्च पदस्थ शिक्षण केले. समाजातील पंच कारभारी सुरेश बोज्जा यांच्या पत्नी होत्या. त्यांचा एक मुलगा अमेरिकेत स्थायिक आहे. सामाजिक कार्यकर्ते व फटाका असोसिएशन चे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांचे ते आई असून मा. नगरसेविका वीणा बोज्जा यांच्या सासू होत्या. त्यांचे कार्याचा गौरव पद्माशाली समाजाने पद्मकन्या हा पुरस्कार देऊन करण्यात आला. त्यांना खा. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते आदर्श माता पुरस्कार ही देण्यात आले होते. त्याचे जाण्याने बोज्जा कुटुंबियांची मोठी हानी झाली असून समाजातील अनेकांनी दुःख व्यक्त केले. त्याच्या देहावर . प. पु. माताजी श्री निर्मला देवी यांच्या त्या अनुयायी असल्याने मान्त्रोच्चारा मध्ये अग्नी देऊन अंत्यसंस्कार अहमदनगर येथील अमरधाम मध्ये काही ठराविक लोकात करण्यात आले.

No comments:

Post a Comment