30 एप्रिल पर्यंत काय बंद काय चालू वाचा सविस्तर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Sunday, April 4, 2021

30 एप्रिल पर्यंत काय बंद काय चालू वाचा सविस्तर

 30 एप्रिल पर्यंत काय बंद काय चालू वाचा सविस्तरनगरी दवंडी


मुंबई - राज्यात शनिवारी आणि रविवारी कडक लॉकडाऊन असणार आहे. रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत कडक संचारबंदी असणार आहे.

- रात्री 8 ते 7 या वेळेत नाईट कर्फ्यू लावला जाईल.

- केवळ आवश्यक सेवांना परवानगी असेल.

- रेस्टॉरंट्सना फक्त टेक टू आणि पार्सल सेवांसाठी परवानगी आहे.

- कार्यालयांसाठी कर्मचार्‍यांना घरून काम करावे लागेल.

- रात्रीच्या निर्बंधा दरम्यान, केवळ आवश्यक सेवांना परवानगी असेल

- नाट्यगृहे, उद्याने, क्रीडांगणे बंद राहतील

- शासकीय कार्यालये 50% क्षमतेने कार्य करतील

- बांधकाम, औद्योगिक क्रियाकलाप आणि बाजारपेठा कार्य करण्यास अनुमती दिली जाईल

राज्यात कडक निर्बंध, काय बंद राहणार?

- बार, हॉटेल, मॉल्स बंद राहणार

- नाट्यगृह, सिनेमागृह बंद

- अत्यावश्यक सेवा सोडून रात्री 8 ते सकाळी 6 पर्यंत सगळं बंद

- शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 पर्यंत राज्यात संपूर्ण लॉकडाउन

- लोकलमध्ये आसनक्षमतेनुसार प्रवास करता येणार

- रिक्षामध्ये फक्त दोन प्रवाशांना परवानगी

- बसमध्ये आसनक्षमतेनुसार प्रवाशांना परवानगी

- राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी

 - मास्क न घातल्यास 500 रुपये दंड

- होम डिलिव्हरी सुरू राहणार

- शासकीय कार्यालयं 50 टक्के क्षमतेनं सुरू राहणार

- धार्मिक स्थळावर देखील काही बंधन

- गृहनिर्माण क्षेत्रातील सर्व कामं सुरू राहणार

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here