अमिताभ बच्चन यांना, एफआयएएफ पुरस्कार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, March 20, 2021

अमिताभ बच्चन यांना, एफआयएएफ पुरस्कार

 अमिताभ बच्चन यांना, एफआयएएफ  पुरस्कार


 महानायक अमिताभ बच्चन यांना प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय फेडरेशन ऑफ फिल्म आर्काइव्ह अवॉर्ड्स 2021 देण्यात आला आहे. काल संध्याकाळी एका व्हर्च्युअल कार्यक्रमात अमिताभ यांना हा सन्मान हॉलिवूड चित्रपट निर्माते मार्टिन स्कोर्सेसे आणि क्रिस्टोफर नोलन यांच्याकडून मिळाला. अमिताभ बच्चन हा पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय ठरले आहेत. अमिताभ यांच्यापूर्वी हा सन्मान कोणालाही मिळालेला नाही. एफआयएएफ कार्यक्रमात दरवर्षी चित्रपटाच्या जगाशी संबंधित लोकांचा सन्मान केला जातो. अमिताभ बच्चन यांनी आपले काही छायाचित्रे आपल्या इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले आहेत. तसेच याबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे.

No comments:

Post a Comment