दादाचौधरी मराठी शाळेत आ.अरुण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, March 26, 2021

दादाचौधरी मराठी शाळेत आ.अरुण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

 दादाचौधरी मराठी शाळेत आ.अरुण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः आ.अरुण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त सत्काराला फाटा देऊन व अनावश्यक खर्च टाळून साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला.हिंदसेवा मंडळाच्या दादा चौधरी मराठी शाळा,पार्वतीबाई डहाणूकर कन्या विद्यालय व दादा चौधरी विद्यालयातील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी नगरसेवक प्रकाश भागानगरे,संजय चोपडा,दादा चौधरी मराठी शाळेचे चेअरमन सुमतीलाल कोठारी,लकी खुबचंदानी,जयकुमार रंगलानी,विष्णूशेठ कलागते,यशवंत ओहोळ,दादा चौधरी मराठी शाळेचे मुख्याध्यापक सुभाष येवले,दादा चौधरी विद्यालयाचे मुख्याध्यापक मधुकर साबळे,पार्वतीबाई डहाणूकर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.रोहिणी फळे,सेवक प्रतिनिधी विठ्ठल ढगे,दीपक आरडे,दिलीप परसपाटकी, शबाना पठाण,विजय राहिंज,शिवाजी भोंडवे,मनोज हिरणवाळे उपस्थित होते.  

No comments:

Post a Comment