हिंदू धर्मरक्षक स्व. माजी आमदार अनिल राठोड यांच्या जयंतीनिमित्त स्विकृत नगरसेवक मदन आढाव यांच्या वतीने मातोश्री वृध्दाश्रमातील वृध्दांना मिष्ठान भोजन व फळाचे वाटप करण्यात आले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, March 13, 2021

हिंदू धर्मरक्षक स्व. माजी आमदार अनिल राठोड यांच्या जयंतीनिमित्त स्विकृत नगरसेवक मदन आढाव यांच्या वतीने मातोश्री वृध्दाश्रमातील वृध्दांना मिष्ठान भोजन व फळाचे वाटप करण्यात आले

 


हिंदू धर्मरक्षक स्व. माजी आमदार अनिल राठोड यांच्या जयंतीनिमित्त स्विकृत नगरसेवक मदन आढाव यांच्या वतीने मातोश्री वृध्दाश्रमातील वृध्दांना मिष्ठान भोजन व फळाचे वाटप करण्यात आले. यावेळी शहरप्रमुख दिलीप सातपुते, प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, माजी महापौर अभिषेक कळमकर, गिरीश जाधव, बाळासाहेब बोराटे, विक्रम राठोड, अशोक दहीफळे, आकाश कातोरे,मदन आढाव, निलेश भाकरे अनिल शिंदे, योगिराज गाडे, संतोष गेनप्पा, संजय शेंडगे, दत्ता जाधव, आदी.  (छाया ः उदय जोशी)

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here