राहुरी परिसरात 10 हजाराहून अधिक मोबाईलधारकांनी केला आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, March 15, 2021

राहुरी परिसरात 10 हजाराहून अधिक मोबाईलधारकांनी केला आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड

 राहुरी परिसरात 10 हजाराहून अधिक मोबाईलधारकांनी केला आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड


नगरी दवंडी/प्रतिनिधी
राहुरी ः राहुरी शहर व 10 किलोमीटरच्या पंचक्रोशीतील 10 हजार 800 हून अधिक मोबाईल वापरकर्त्यांनी आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड केला आहे . जुलै 2020 पासून आज पर्यंत दुपटीने वापरकर्त्यांची संख्या वाढल्याचे दिसते .
देशभरात कोरोना माहिती सुरुवात फेब्रुवारी 2020 मध्ये झाली होती . एप्रिल महिन्यात केंद्र सरकारने कोरोना बाबतीत अद्ययावत माहिती व असा आरोग्य सेतू प सुरू केला होता . मोबाईल वरील लिंकमधून ुुु . ररीेसूरीर्शीीं . ळप वेबसाईट सुरु झाल्यानंतर हा अ‍ॅप घेता येतो . आपली माहिती त्यात घ्यायची . नंतर अ‍ॅपमध्ये आपल्याला र्लेींळव- 1 9 प्रकरणाचे चिन्ह दिले जाते . त्यात संपूर्ण भारत महाराष्ट्र व अन्य राज्यातील र्लेींळव - 1 9 प्रकाराचे आकडे दिसतात . त्यात बाधित व मृत व्यक्तीची संख्या नमूद असते .आपल्या सभोवताली500 मीटर पासून10 किलोमीटर अंतरावर च्या वापरकर्ते ची आकडे समजतात . याशिवाय सूचना केल्या असतात .
मध्यंतरी या यॅप विषयी संभ्रम निर्माण झाला होता . मात्र नागरिक हा यॅप वापरत असल्याचे आकडेवारी तुन दिसते . देशभरात17 कोटी13 लाख वापरकर्ते आहेत . राहुरी शहराच्या दहा किलोमीटरच्या परिसरात 10 हजार804 वापरकर्ते आहेत तर शहर व परिसरातील पाच किलोमीटर परिसरात 6 हजार 241 वापरकर्ते आहेत. व केंद्र सरकारच्या या उपक्रमात तरुण वर्ग घरातील योद्धा म्हणूनही सहभागी होत आहेत .
राहुरी तालुक्यात एकूण कोरोना बधितांची संख्या 2 हजार 874 तर त्यापैकी 2 हजार 741 जण पूर्ण बरे झाले आहेत . सध्या 90 जणांवर उपचार सुरू आहेत . तसेच आजपर्यंत 56 नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे . आता कोरोना ने पुन्हा डोके वर काढले आहे , त्यामुळे आरोग्य सेतू यॅप चर्चेत आला आहे

No comments:

Post a Comment