संत रविदास महाराजांची जयंती शिंगवे नाईक येथे साजरी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, March 1, 2021

संत रविदास महाराजांची जयंती शिंगवे नाईक येथे साजरी

 संत रविदास महाराजांची जयंती शिंगवे नाईक येथे साजरी


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः नगर तालुक्यातील शिंगवे नाईक ग्रामपंचायत येथे संत रविदास महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. नवनिर्वाचित सरपंच जिजाबाई काळे व उपसरपंच सुनील जाधव यांच्या हस्ते रविदास महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ नागरिक इंदुबाई डोळस, ग्रामपंचायत सदस्य अमोल डोळस, महेंद्र कोळपकर, चर्मकार विकास संघाचे जिल्हाध्यक्ष संदीप डोळस, राजेंद्र डोळस, जावेद सय्यद, फारुख सय्यद, सामाजिक कार्यकर्ते हरिश शेळके, हरिदास जाधव, अयाज सय्यद, ज्ञानेश्वर डोळस, विकास काळे, प्रवीण जाधव, स्वप्निल धामणे, बाबासाहेब काळे, आयाज सय्यद, ग्रामविकास अधिकारी, मंगेश पुंड, विलास तुपे, अनिकेत डोळस आदींसह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.


No comments:

Post a Comment