तमनर आखाडा येथे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, March 19, 2021

तमनर आखाडा येथे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन.

 तमनर आखाडा येथे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन.


नगरी दवंडी/प्रतिनिधी
माका ः राहुरी तालुक्यातील तमनर आखाडा येथे नाईट क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन काल रात्री सायंकाळी  रासपचे जिल्हाअध्यक्ष नानाभाऊ जुंधारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आजकालची मुले शारीरीक खेळांऐवजी मोबाईल खेळामध्ये व्यस्त असल्याने मुलांचे आरोग्य बिघडते आहे.क्रिकेट तसेच इतर खेळांमध्ये शरीर तंदुरुस्त राहते.परंतु मोबाईल वरतीच मुले आपलाअधीक वेळ घालवत आहेत.प्रत्येक गावागावातुन स्पर्धेला महत्व देणे गरजेचे आहे.असे मत जुंधारे यांनी व्यक्त केले.याप्रसंगी गावचे सरपंच भानुदास रुपनर,उपसरपंच अप्पासाहेब तमनर,ग्रा.सदस्य काका तमनर,प्रफुल्ल तमनर,प्रशांत तमनर,विशाल तमनर,सचीन कोपकर, दिपक तमनर,महेश तमनर,शुभम तमनर,राहुल तमनर, रामेश्वर पिसे,सोरभ तमनर,तसेच खेळाडु उपस्थित होते.   

No comments:

Post a Comment