ना. गडाखांची जिल्हा बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 12, 2021

ना. गडाखांची जिल्हा बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड

 ना. गडाखांची जिल्हा बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः नेवासे शहराचे आमदार  आणि महाराष्ट्र राज्याचे मृदा  आणि जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख  यांची अहमदनगर जिल्हा बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नेवासा शहर आणि तालुक्यात फटाके आणि ढोलताशे   वाजवून आपला आनंद साजरा केला.
यावेळी शिवसेनेचे  अंबादास लष्करे’ मुन्ना चक्रनारायण, नारायण लष्करे ,शहरप्रमुख नितीन जगताप  ,अण्णा इरले यांच्यासह अनेक शिवसैनिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment