जुन्या पेन्शन हक्क समितीच्या अध्यक्षपदी कैलास ठाणगे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, February 19, 2021

जुन्या पेन्शन हक्क समितीच्या अध्यक्षपदी कैलास ठाणगे

 जुन्या पेन्शन हक्क समितीच्या अध्यक्षपदी कैलास ठाणगे
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः
केंद्र व राज्य सरकारने सुचविलेली कुठलीही पर्याय न स्वीकारता पेन्शन मिळवण्याच्या हक्कासाठी गुरुकुलच्या मेळाव्यात जुन्या पेन्शन हक्क समितीची घोषणा समितीचे जिल्हाध्यक्ष संजय धामणे यांनी केली.
याप्रसंगी राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख,समितीचे राज्य अध्यक्ष उदय शिंदे, सांस्कृतिक चे राज्याध्यक्ष डॉ. संजय कळमकर, राज्य उपाध्यक्ष रा.या. औटी, नितीन काकडे, सुदर्शन शिंदे, सिताराम सावंत ,वृषाली कडलग, भास्कर नरसाळे, इमाम सय्यद, राजेंद्र पटेकर ,शिवाजी रायकर, राजेंद्र ठाणगे, सुखदेव मोहिते, विजय महामुनी आदी उपस्थित होते.
समितीच्या अध्यक्षपदी कैलास ठाणगे , कार्याध्यक्षपदी अनिल शिंदे व दत्ता राठोड तर सरचिटणीसपदी रवींद्र धाकतोडे यांची निवड करण्यात आली.
कार्यकारणी पुढील प्रमाणे- कार्यालयीन चिटणीस सतीश भालेकर व खंडू सुकटे, सहचिटणीस मुक्ता बारगजे, लतीफ पठाण,कोषाध्यक्ष शितल गायकवाड,पांडुरंग गांगर्डे, उपाध्यक्ष प्रदीप बांगरे ,अमोल दळवी ,उपाध्यक्ष सचिन वाटमारे, रमेश पवार, नासिर सय्यद, मनीषा शिंदे , प्रसिद्धी प्रमुख सतीश म्हस्के,संपर्कप्रमुख अजय भद्रे,फिरोज शेख तर मार्गदर्शक म्हणून भाऊसाहेब ढाकणे,प्रवीण राठोड,ज्ञानेश्वर गाल्डे,देवेंद्र विघ्ने, किरण शितोळे ,कैलास चव्हाण, रंजीत गटकळ, सचिन अंदुरे, निलेश चव्हाण ,मोहन वाबळे, प्रवीण गटकळ ,यांची राज्य प्रतिनिधी म्हणून प्रताप पवार व ऋषी गोरे यांची निवड जाहीर करण्यात आली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here