बोरुडे परिवाराने दिला श्रीराम मंदिराला निधी श्रीराम मंदिर निर्माण कार्यात सर्वांचा सहभाग- जोशी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, February 9, 2021

बोरुडे परिवाराने दिला श्रीराम मंदिराला निधी श्रीराम मंदिर निर्माण कार्यात सर्वांचा सहभाग- जोशी

 बोरुडे परिवाराने दिला श्रीराम मंदिराला निधी श्रीराम मंदिर निर्माण कार्यात सर्वांचा सहभाग- जोशी


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः श्रीराम हे सर्वांचे अराध्य आहेत.श्रीराम मंदीर निर्माण कार्यात सर्व भारतीयांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. श्रध्देतुन रामसेवा घडत आहे.
   असे प्रतिपादन रा.स्व.संघाचे जिल्हा कार्यावाह श्रीकांत जोशी यांनी केले. अयोध्देतील श्रीराम जन्मभुमी तिर्थक्षेत्र श्रीराम मंदीर निर्माण कार्यासाठी नगरसेविका पुष्पाताई बोरुडे, आश्वीनीताई बोरुडे यांनी भरीव समर्पण निधीचा धनादेश रा.स्व.संघाचे जिल्हा कार्यावह श्रीकांत जोशी यांच्याकडे सुपुर्द केला. याप्रसंगी मा.उप महापौर अनिल भाऊ बोरुडे, वि.हि.प.चे जिल्हामंञी तथा अभियान प्रमुख गजेंद्र सोनवणे, मुकुल गंधे,प्रशांत देशपांडे, राजाभाऊपरशुरामी, विजय खटावकर, विहिपचे प्रांत मिडीया प्रमुख अमोल भांबरकर अशोक जगताप, संकेत हुद्देदार, प्रदीप बोरुडे आदी उपस्तीथ होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here