जिल्हा बँक निवडणुकीत वसंत लोढा यांचा अर्ज वैध - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, February 9, 2021

जिल्हा बँक निवडणुकीत वसंत लोढा यांचा अर्ज वैध

 जिल्हा बँक निवडणुकीत वसंत लोढा यांचा अर्ज वैध

विभागीय सहनिबंधक ज्योती लाटकर यांचा आदेश

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः भाजपाचे जेष्ठनेते वसंत लोढा यांचा जिल्हा बँक संचालक मंडळ निवडणुकीच्या बिगरशेती मतदारसंघातून भरलेला अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांनी छाननी दरम्यान बाद केला होता. त्यास वसंत लोढा यांनी अक्षेत घेत विभागीय निबंधक कार्यालय दाद मागितली होती. अ‍ॅड. सुभाष काकडे व अ‍ॅड. शाहाजी दिवटे यांनी यावर युक्तिवाद करत म्हणणे मांडले. त्यानुसार विभागीय सहनिबंधक ज्योती लाटकर यांनी संपूर्ण तपासणी करत वसंत लोढा यांचा अर्ज वैध असल्याचा आदेश दिला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here