आ. रोहित पवारांचा राम शिंदे यांना धक्का ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 9, 2021

आ. रोहित पवारांचा राम शिंदे यांना धक्का !

 आ. रोहित पवारांचा राम शिंदे यांना धक्का !


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः भाजप नेते राम शिंदे यांच्या गावातील चौंडी ग्रामपंचायतीवर आमदार रोहित पवार गटाने वर्चस्व मिळविले. पवार गटाच्या आशाबाई उबाळे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली. उपसरपंचपदी कल्याण रामभाऊ शिंदे यांची निवड झाली आहे.
   या  निवडणुकीत प्रथमच माजी मंत्री राम शिंदे गटाचा पराभव झाला. 9 पैकी 7 जागा आमदार पवार गटाला मिळाल्या होत्या. शिंदे गटाला दोन जागांवर समाधान मानावे लागले होते.

No comments:

Post a Comment