मा.ना.बाळासाहेब थोरात यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमीत्त स्नेहांकुर दत्तकविधान केंद्रात गरजेच्या वस्तुंचे वाटप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, February 9, 2021

मा.ना.बाळासाहेब थोरात यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमीत्त स्नेहांकुर दत्तकविधान केंद्रात गरजेच्या वस्तुंचे वाटप

 मा.ना.बाळासाहेब थोरात यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमीत्त स्नेहांकुर दत्तकविधान केंद्रात गरजेच्या वस्तुंचे वाटप


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः महसुलमंत्री मा.ना.बाळासाहेब थोरात साहेब यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमीत्त स्नेहालय संचलित केडगाव येथील स्नेहांकुर दत्तकविधान केंद्रात लहान बालकांच्या दैनंदिन गरजेच्या वस्तु देण्यात आल्या.
        याप्रसंगी कॉग्रेस शहरजिल्हाध्यक्ष किरण काळे,कॉग्रेस सोशल मिडीया जिल्हाध्यक्ष योगेश दिवाणे,कॉग्रेस सोशल मिडीया शहरजिल्हाध्यक्ष सौरभ रणदिवे, विद्यार्थी कॉग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष चिरंजीव गाढवे,नगर शहर कॉग्रेसच्या सरचिटणीस नलिनीताई गायकवाड, युवक कॉग्रेसचे नेते विशाल कळमकर, प्रमोद आबुज, अमित भांड, स्मिता बागडे, मयुर सोनावणे, अस्लम शेख, आकाश चिमणकर, अक्षय शिंदे, अविनाश पवार, संदिप जाधव, महेश लोंढे, प्रविण गिते, अथर्व तोडमल आदि. युवक उपस्थित होते. यावेळी किरण काळे, नलिनीताई गायकवाड, विशाल कळमकर आदिंनी मनोगते व्यक्त केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here