नगरमध्ये “फळांचा राजा” आंब्याचे आगमन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 13, 2021

नगरमध्ये “फळांचा राजा” आंब्याचे आगमन

 नगरमध्ये “फळांचा राजा” आंब्याचे आगमन


अहमदनगर -
मागील  वर्षी सर्वत्रच दमदार पावसाच्यामुळे दरवर्षी मार्च महिन्यात येणारा फळांचा राजा आंब्याचे नगरला  यंदा लवकरच आगमन झाले आहे .पमनदास आहूजा   हे नगरमधील फळांच्या बाजारातील जुने -जाणते व विश्वसनीय नाव नवी पेठेतील आहूजा  यांच्या पेढी मध्ये रत्नागिरी,केरळ,म्हैसूर  येथील आंब्यांची अवाक सुरु झाली आहे  चोखंदळ ग्राहक गर्दी करीत असून  सर्वसामान्यांना परवडेल या भावात हे आंबे उपलब्ध आहेत  अशी माहिती पिढीचे संचालक पप्पू आहूजा यांनी दिली.

No comments:

Post a Comment