सीए परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल सपना मेहेर हिचा मंत्री तनपुरेंच्या हस्ते सन्मान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, February 19, 2021

सीए परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल सपना मेहेर हिचा मंत्री तनपुरेंच्या हस्ते सन्मान

 सीए परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल सपना मेहेर हिचा मंत्री तनपुरेंच्या हस्ते सन्मान


नगरी दवंडी/प्रतिनिधी
मिरी  ः पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील कापड व्यावसायिक सतीश मेहेर हि चार्टर्ड अकाऊंट ही महत्त्वाची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल तिचा महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री तथा राहुरी-नगर-पाथर्डी मतदार संघाचे आमदार ना.प्राजक्त दादा तनपुरे यांच्या हस्ते मिरी येथे सन्मान करण्यात आला आहे.
     सपना मेहेर ही मिरी येथील सीए परीक्षा पास होणारी पहिलीच महिला ठरली असल्याने सर्व ग्रामस्थांनी देखील तिचे कौतुक करून अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे,पाथर्डी पंचायत समितीचे सदस्य राहुल गवळी,युवा नेते आदिनाथ सोलाट,जवखेडचे सरपंच अमोल वाघ,युवानेते राजू भाई शेख,ग्रामपंचायत सदस्य सुभाष गवळी,सतीश मेहेर, आदींसह मिरी येथील अनेक मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here