गावठी पिस्तुल बाळगणार्‍याला अटक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, January 28, 2021

गावठी पिस्तुल बाळगणार्‍याला अटक

 गावठी पिस्तुल बाळगणार्‍याला अटक

आष्टी (प्रतिनिधी); अवैधरित्या  शस्त्र बाळगणार्‍या एकाला स्थानिक गुन्हे शा खा बीडच्या पथकाने रविवार दिनांक 24जानेवारी रोजी अटक केले आहे. त्यांच्याकडून गावठी पिस्तूल पोलिसांनी जप्त केला रामचंद्र पवार( वय30 )वटणवाडी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आष्टी तालुक्यात गस्तीला असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की शहरात लगत असलेल्या गणपती मंदिराजवळ पोलिसांनी आरोपी अटक केली आरोपीची झाडा-झडती घेतल्यावर कंबरेला असलेल्या गावठी पिस्तूल जप्त केला आहे. आरोपीवर आष्टी पोलीस ठाण्यात विनापरवाना बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगणे म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक कोणी भाऊसाहेब गोसावी अशोक पो .नी  प्रसाद कदम पो. नी राहुल शिंदे या पथकाने केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here