श्रीगोंद्यात संभाजी महाराज राजभिषेक सोहळा संपन्न - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, January 16, 2021

श्रीगोंद्यात संभाजी महाराज राजभिषेक सोहळा संपन्न

 श्रीगोंद्यात संभाजी महाराज राजभिषेक सोहळा संपन्न


नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः श्रीगोंदा शहरात संभाजी ब्रिगेडच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज राजभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी शहरातील पेडगाव चौकात छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. या वेळी श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे साहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप तेजनकर, उपनगराध्यक्ष रमेशजी लाढाणे, माजी उपनगराध्यक्ष नानासाहेब कोथिंबीरे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे, दिलीप डेबरे, वैभव पाचपुते, अरविंद कापसे, नानासाहेब शिंदे, नंदू ससाणे, अक्षय खामकर  यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment