घोडेश्वरी विद्यालयात शालेय समितीच्या उपाध्यक्षपदी प्रशांत लोंढे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, January 16, 2021

घोडेश्वरी विद्यालयात शालेय समितीच्या उपाध्यक्षपदी प्रशांत लोंढे

 घोडेश्वरी विद्यालयात शालेय समितीच्या उपाध्यक्षपदी प्रशांत लोंढे


नगरी दवंडी/प्रतिनिधी
घोडेगाव ः घोडेश्वरी विद्यालयात पालक मेष्णवा संपन्न झाला. प्राचार्य शेरकर मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली. याप्रसंगी प्रशांत लोंढे सुरेश दारकुंडे यांची निवड करण्यात आली. त्याप्रसंगी घोडेगाव येथील गोटे निवास येथे नानासाहेब रेपाळे यांच्या हस्ते प्रशांत लोंढे व सुरेश दारकुंडे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सुहास गोटे, राम पाटील सोनवणे, डॉ. सुनील वैरागर, सुरेश चौधरी, राजू पाटोळे, अनिल सोनवणे, बाबासाहेब सोनवणे, किरण वैरागर, ज्ञानेश्वर सोनवणे, दादासाहेब सोनवणे, अनिल लोंढे याप्रसंगी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment