नेवाशात 52 ग्रामपंचायतींसाठी 81.52 टक्के मतदान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, January 16, 2021

नेवाशात 52 ग्रामपंचायतींसाठी 81.52 टक्के मतदान

 नेवाशात 52 ग्रामपंचायतींसाठी 81.52 टक्के मतदान

नगरी दवंडी/प्रतिनिधी
माका ः नेवासे तालुक्यातील 59पैकी 7ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असुन52 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी एकुण मतदारसंख्या 1,20,810असताना मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.याबाबत दुपारी 1:30वाजेपर्यंत 56.64टक्के तर,3:30 पर्यंत 70.30 टक्के शेवटी शांततेत 81.52% मतदान झाले.
निवडणुकीसाठी मतदान झालेली गावे व टक्केवारी  पुढीलप्रमाणे-बाभुळखेडा 84.94, उत्सळ दुमाला 81.39, बहिरवाडी87.10, बकुपिंपळगाव77.93, बरहाणपुर 89.98, बेल्हेकरवाडी 84.68, बेलपिंपळगाव 80.91, भालगाव 77.28, भेंडा बु. 68.71, सुरेगाव 87.71, चांदा 76.61, देवगाव 85.91, नारायणवाडी 89.39, दिघी 93.89, गळनिंब 90.28, गेवराई 84.59, घोगरगाव 82.08, गोंडेगाव 91.44, गोणेगाव 89.14, पिंपरीशहाली 86.78, जळके बु. 84.59, जळके खु. 74.38, जेऊरहैबती 82.11, कारेगाव 90.46, खडका 87.55, मुरमे 93.61, खेडलेपरमानंद 79.16, कुकाणा 79.94, लांडेवाडी 89.13,लोहगाव88.30,मकतापुर 83.37, वरखेड 84.33, प्रवरासंगम 85.31, मांडेमोरगव्हाण93.10, म्हाळसपिंपळगाव 87.26, नजीकचिंचोली 92.23, नवीनचांदगाव 81.04, निंभारी 90.99, निपाणीनिमगाव 89.91, पाचुंदा 75.02, पुनतगाव 89.68, रामहोह 89.15, रांजणगाव 87.11, सलाबतपुर 80.58, शिंगवेतुकाई 86.07, सोनई 64.91, सुलतानपुर 91.74, तरवडी 83.86, तेलकुडगाव 90.71, टोका 89.07, उत्सळखालसा 92.08, वाकडी 81.45 अशाप्रकारे नेवासे तालुक्यातील 52 ग्रामपंचायतीसाठी मतदारांनी मतदान करून उमेदवारांचे भवितव्य बंद पेटीत घातले.याबाबत तालुक्यात
तहसीलदार रुपेश सुराणा यांच्या उपस्थितीत देखरेखीखाली सहकार्यांसमवेत व इतर विभागातील  सहकार्यांनी चोख बंदोबस्तात नियोजनबद्ध शांततेत,प्रक्रीया राबविण्यात आली.

No comments:

Post a Comment