पाडळी ग्रामपंचायतीवर युवा नेते बाळासाहेब खैरे यांच्या पाडळी विकास पॅनलचे वर्चस्व - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, January 23, 2021

पाडळी ग्रामपंचायतीवर युवा नेते बाळासाहेब खैरे यांच्या पाडळी विकास पॅनलचे वर्चस्व

 पाडळी ग्रामपंचायतीवर युवा नेते बाळासाहेब खैरे यांच्या पाडळी विकास पॅनलचे वर्चस्व 


जामखेड  - 
जामखेड तालुक्यातील राजकीय दुष्टीनी अतिशय महत्त्वाची समजली जाणारी पाडळी ग्रामपंचायतीवर रा कॉ पक्षाचे युवा नेते बाळासाहेब खैरे यांच्या पाडळी ग्रामविकास पॅनल ने शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खा सदाशिव लोखंडे यांचे स्वयह्याक माजी सरपंच विजय पवार यांच्या जनसेवा विकास पॅनलला खातेही उघडता आले नाही, पॅनल प्रमुखाचा तब्बल 96 मतांनी युवा नेते बाळासाहेब खैरे पाटील यांनी दारुण पराभव केला आहे, 
पाडळी ग्रामपंचायतीवर रा काँग्रेसचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे विरोधी पॅनलच्या सर्वच्या सर्व ९ /0, आशा पराभव करून स्पष्ट बहुमत सिद्ध केल्याबद्दल आमदार रोहित दादा पवार यांनी विजयी उमेदवार यांचे विशेष सत्कार करण्यात आले आहे 
विजयी उमेदवार पुढील प्रमाणे १)सकट अमोल दत्तू, २)सौ.रामशाला प्रकाश पवार, सौ.३) दुर्गा बाळासाहेब लांडगे, ४)खैरे बाळासाहेब महादेव,५) पवार पंडितराव साहेबराव, ६)पवार ताई बजरंग पवार,७) शिवाजी कांतीलाल, ८)पवार, कोमल किरण, ९)खैरे सुनिता प्रवीण, 
या सर्व विजयी उमेदवारांचे आ रोहित दादा पवार,सभापती सूर्यकांत मोरे, कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख प्रा मधुकर राळेभात,प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, जिल्हा सरचिटणीस प्रा. राजेंद्र पवार पाटील, मा. जि. प. सदस्य शहाजी काका राळेभात, मा.जि.प. सदस्य , संभाजी राळेभात, उद्योजक रमेश आजबे पाटील,यांनी अभिनंदन केले आहे, 
पाडळी ग्रामविकास पॅनलचे सर्व नऊ उमेदवार निवडून आणण्यासाठी दादासाहेब किसन पवार, राजेंद्र साहेबराव पवार, महादेव किसन खैरे, बाळासाहेब सखाराम पवार, पंडित साहेबराव पवार, साईनाथ मारुती लांडगे, गणेश अजिनाथ खैरे, बापुराव मुरलीधर पवार, किरण बापुराव पवार, बलभीम सुदाम खैरे, शरद नानासाहेब पवार, बाळासाहेब मारुती पवार, आशोक मारुती खैरे, अंबादास साठे यांच्या सह गावातील सर्व ग्रामस्थांनी व मतदार बंधू भगिनी यांनी मोलाचे सहकार्य केल्यानीच पाडळी ग्रामपंचायतीवर बाळासाहेब खैरे यांच्या पॅनलचे वर्चस्व सिद्ध झाले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here