शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंडळ जाहीर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, December 24, 2020

शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंडळ जाहीर

 शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंडळ जाहीर

नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः
शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थान ट्रस्टची 11 सदस्यांची यादी धर्मदाय आयुक्त कार्यालयातुन जाहीर करण्यात आली आहे. सुमारे 84 जनांनी अर्ज भरले होते दि.21,22,23 रोजी अहमदनगर येथील सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालयात मुलाखती होऊन त्यातुन 11 सदस्यांची निवड करण्यात आली आहे. सन 2021 ते 2026 करीता अकरा विश्वस्तांची निवड पुढील प्रमाणे जाहीर केली आहे.1)शिवाजी आण्णासाहेब दरंदले, 2) दिपक दादासाहेब दरंदले, 3)शहाराम रावसाहेब दरंदले, 4) विकास नानासाहेब बानकर, 5)भागवत सोपान बानकर, 6) अप्पासाहेब ज्ञानदेव शेटे, 7) पोपट रामचंद्र शेटे, 8 बाळासाहेब बन्सी बोरुडे, 9) पोपट लक्ष्मण कु-हाट, 10)छबुराव नामदेव भुतकर, 11) सौ.सुनिता विठ्ठल आढाव
चालु सदस्यांचा कार्यकाल हा जानेवारी 05 ला संपणार असून त्या नंतर सदर नविन सदस्यांचा कार्यकाल सुरु होईल. आता  सर्वांचे लक्ष अध्यक्षनिवडीकडे लागले असुन कोण होईल अध्यक्ष हीच चर्चा पंचक्रोषीत चालू असलेली समजते.

No comments:

Post a Comment