रविवारी मान्यवरांच्या हस्ते उजेडाचे मानकरी सन्मान सोहळा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 25, 2020

रविवारी मान्यवरांच्या हस्ते उजेडाचे मानकरी सन्मान सोहळा

 रविवारी मान्यवरांच्या हस्ते उजेडाचे मानकरी सन्मान सोहळा


नगरी दवंडी/
प्रतिनिधी
अहमदनगर ः डॉ. सुधा कांकरिया संचिलत स्त्रीजन्माचे स्वागत करा बेटी बचाओ या देशव्यापी चळवळीला 35 वर्षेपुर्णहोत आहेत व त्यांच्या वयाला 60 वर्षेपुर्णहोत आहेत. त्यांच्या या पुण्यकारी प्रवासात सहयोगी/ सहप्रवासी झालेल्या 60 संस्था, व्यक्तींचा उजेडाचे मानकरी असा सन्मान होत आहे. सदर समारंभ दिनांक 27 डिसेंबर 2020 रिववारी सकाळी 10 ते 1 या वेळेते झोपाडी कॅन्टीन शेजारील माऊली सभागृह येथे संपन्नहोत आहे अशी माहिती मानकन्हैय्या ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. प्रकाश कांकरिया यांनी दिली.
     सदर समारंभाच्या अध्यक्षस्थानी अहमदनर जिल्हयाचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्रभोसले असुन प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री सुभाष देशमुख (मा. सहकार व पणन मंत्री), मा. श्री उमाकांत दांगट(कार्यकारी संचालक महाराष्ट्र गांव सामाजिक परिवर्तन), मा. पद्मश्री पोपटराव पवार, मा. पद्मश्री राहिबाईपोपेरे हे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती स्त्रीजन्माचे स्वागत करा  चळवळीच्या प्रणेत्या डॉ. सुधा कांकरिया यांनी दिली.

No comments:

Post a Comment