सावेडीतील श्री अय्यप्पा मंदिराचा चालू असेलेल्या 60 दिवसांच्या पूजा कोविड मुळे मंदिर परिसरात साधेपणाने काढण्यात आली - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, December 28, 2020

सावेडीतील श्री अय्यप्पा मंदिराचा चालू असेलेल्या 60 दिवसांच्या पूजा कोविड मुळे मंदिर परिसरात साधेपणाने काढण्यात आली

साधेपणाने शोभायात्रा(तालापोल्ली)


 नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः 
सावेडीतील श्री अय्यप्पा मंदिराचा चालू असेलेल्या 60 दिवसांच्या मंडल ,मकर पूजा उत्सवात कोविड मुळे दरवर्षी सावेडीतून काढण्यात येणारी भव्य शोभायात्रा(तालापोल्ली) यावर्षी रद्द करून मंदिर परिसरात साधेपणाने काढण्यात आली

No comments:

Post a Comment