गार्डन हॉल मेमोरियल चर्च विद्युत रोषणाई
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः अहमदनगर हातमपुरा येथील गार्डन हॉल मेमोरियल चर्च खिस्तजयंती व नवीन वर्ष स्वागत साठी चर्चला रंगरंगोटी व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे रात्रीच्या वेळी चर्च असे प्रकाशाने आकर्षक दिसत.
No comments:
Post a Comment