शिवस्मित मल्टीस्टेट कुळधरण शाखेचा दुसरा वर्धापन आणि दिनदर्शिका 2021 प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, December 15, 2020

शिवस्मित मल्टीस्टेट कुळधरण शाखेचा दुसरा वर्धापन आणि दिनदर्शिका 2021 प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न.

 शिवस्मित मल्टीस्टेट कुळधरण शाखेचा  दुसरा वर्धापन  आणि दिनदर्शिका  2021 प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न.नगरी दवंडी

कुळधरण :-दि.15  कुळधरण येथील  शिवस्मित मल्टीस्टेट शाखेचा दुसरा वर्धापन दिन  दि.14.12.2020 रोजी मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला या वेळी अध्यक्ष म्हणुन  मा.श्री कर्जत तालुक्याचे युवक नेते तथा चेअरमन कुळधरण सोसायटी मंगेश दादा जगताप व बँकेचे चेरमन श्री गोकुळ  जी पवार साहेब ,

मा श्री नामदेव देवा राऊत ( प्रथम नगराध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष नगर पंरिषद कर्जत ), मा. अशोका काका खेडकर (भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अहमदनगर), मा. सचिन भैय्या पोटरे (भाजपा जिल्हा प्रसिध्दी प्रमुख अहमदनगर), शांतीलाल कोपनर (मा. जिल्हा परिषद सदस्य अहमदनगर) मा. धनराज कोपनर (पंचायत समिती सदस्य कर्जत) ,संजय खोडवे (सरपंच धालवडी), सुनील जगताप (उपसरपंच धालवडी), मोहन सुपेकर (चेअरमन धालवडी राक्षसवाडी सोसायटी), उमेश जगताप (मा. सरपंच धालवडी), सतीश सुद्रीक (मा. सरपंच कोपर्डी), आप्पा जंजिरे पाटील (उपसरपंच पिंपळवाडी), नानासाहेब पांडुळे (सरपंच  ताजु), भाऊसाहेब सुपेकर (उपसरपंच कुळधरण), राहुल दादा निंभोरे (भाजपा किसान आघाडी तालुका अध्यक्ष कर्जत), दत्ताभाऊ  शिपकुले (विशेष कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र शासन) , सोसायटी चे माजी चेअरमन  विजय पावने, , प्रशांत औटी, व बँकेचे सी ई ओ  श्री  रमेश पवार सर  व शेतकरी, बँकेचे खातेधारक  उपस्थित होते व  बँकेचे कर्मचारी  बँक शाखा अधिकारी श्री संदीप पवार, श्री.सचिन इंदलकर ,श्री. स्वप्निल जंजिरे व  शरद पवार सर आदी दिसत आहेत.

आज विविध क्षेत्रात कार्यरत असलेले आमचे प्रिय खातेदार सहकारी मित्र परिवार हितचिंतक नातेवाईक शिवस्मित मल्टीस्टेट परिवारा साठी स्वतःचा अमूल्य वेळ देऊन उपस्थित राहुन आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी स्वतः हजर असणारे आमचे सर्वच उपस्थित मान्यवर आपली कौतुकाची थाप आणखी नविन संकल्पना आपल्यापर्यंत घेऊन यायला बळ देईल आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने आज आपण यशस्वी दोन वर्ष पुर्ण केले आणि तिसर्या वर्षात आपल्या सर्वांच्या उपस्थितीत पदार्पण केले.... आज अभिमान वाटतो आपण आमच्या विनंतीला मान देऊन आपला अमूल्य वेळ आमच्यासाठी दिला..... तुमच्या या प्रेमाचे वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडतात... काहीं आमचे हितचिंतक खातेदार आमच्यापर्यंत वेळेअभावी कामामुळे येऊं नाहीं शकले पण त्यांच्या शुभेच्छा देखिल आमच्या मनोमन पोहचल्या त्यांच्या शुभेच्छा देखिल मनापासुन आम्हीं स्वीकारतो... आपल्या सर्वांचे प्रेम पाहून आणखी कामामध्ये उत्साह वाढला आणि असेच आपले प्रेम या पुढेही राहुद्या....

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here