अनिता लांडे यांचे निधन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, August 8, 2020

अनिता लांडे यांचे निधन

 निता लांडे यांचे निधन

नगरी दवंडी /प्रिंतनिधी
अहमदनगर ः नालेगाव येथील लांडे गल्ली भागातील रहिवाशी सौ अनिता रघुनाथ लांडे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या मागे पती एक मुलगा एक मुलगी जावई सून नातवंडे असा परिवार आहे त्या 51 वर्षाच्या होत्या शिवसेनेचे नगरसेवक गणेश कवडे यांच्या त्या सासुबाई होत्या तसेच इंडियन ओव्हरसीज बँक शाखा भिंगार कॅम्प शाखेचे कॅशियर रघुनाथ लांडे यांच्या पत्नी होत्या सौ अनिताताई या धार्मिक व मनमिळावू स्वभावाच्या होत्या.

No comments:

Post a Comment