नोबल पब्लिकमध्ये वृक्षारोपण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 7, 2020

नोबल पब्लिकमध्ये वृक्षारोपण

नोबल पब्लिकमध्ये वृक्षारोपणचिचोंडी पाटील : येथील नोबल पब्लिक इंग्लिश स्कूल मध्ये महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री  बच्चूभाऊ कडु यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी स्कूलचे प्राचार्य व प्रहार वारकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष विठ्ठल गुंड यांचे हस्ते विद्यालयाच्या मैदानावर वृक्ष लागवड करण्यात आली. नोबल पब्लिक इंग्लिश स्कूल सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.

No comments:

Post a Comment