सामाजिक बांधिलकी जपत करोना महामारीच्या काळात मास्क वाटप करून राबविला अनोखा उपक्रम - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, July 24, 2020

सामाजिक बांधिलकी जपत करोना महामारीच्या काळात मास्क वाटप करून राबविला अनोखा उपक्रम

सामाजिक बांधिलकी जपत करोना महामारीच्या काळात मास्क वाटप करून राबविला अनोखा उपक्रम
नगरी दवंडी/प्रतिनिधीजामखेड ः  सोमवार दि.20 रोजी कालकथीत करण धर्मेंद्र घायतडक यांच्या तृतीय पुण्यस्मरणार्थ एक अनोखा संदेश देण्यासाठी प्राचार्य प्रा.विकी घायतडक यांच्या वतीने सिद्धार्थ नगर, नगर परिषद, तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, जामखेड वकील बार असोसिएशन, बांधकाम विभाग, जामखेड तंत्रनिकेतन अशा विविध ठिकाणी तसेच गरजू लोकांना मास्क वाटप करण्यात आले.
सदरील मास्क वाटप या वेळी उपस्थित मान्यवर  उद्धव बाप्पू देशमुख, अरुनशेठ चिंतामणी, राजेशजी मोरे, नगराध्यक्ष निखील घायतडक, नगरसेवक बीबीशन धनवडे, संजय काका काशीद,अर्षद शेख, शकिर खान, जमीर बारुद, डॉ सुरेंद्र जवणे सर्पराज पठाण, धरम दादा घायतडक, बापूसाहेब गायकवाड, सागर काका सदाफुले, विशाल अब्दुले, दीपक भाऊ सदाफुले, सद्दाम शेख, संग्राम पोले, अभय मुरुकर बाळा साहेब घोडेस्वार, प्रवीण बोलभट, विष्णुजी गंभीरे, बौद्धांचार्य महेंद्र घायतडक सर, गोकुळ गायकवाड सर, आव्हाड सर, संतोष गव्हाळे, फिरोज बागवान, वाशिम सय्यद, अमोल गिरमे, अर्जुन म्हेत्रे  विकास मासाळ,अशोक अजबे, गौरव सदाफुले, कबीर घायतडक, स्वप्नील राणा सदाफुले, महेश सानप,रोशन सदाफुले, गीतराज सदाफुलें, बाबा सोनवणे, प्रमोद सदाफुले, प्रीतम घायतडक, शुभम (बिल्डर) घायतडक, रोहित सदाफुलें हर्षवर्धन घायतडक, रवी सोनवणे, सुजित धनवे, दादा घायतडक, मनीष घायतडक अक्षय घायतडक, सुरज घायतडक, पत्रकार, रोहित राजगुरू धनराज पवार अजय आवचरे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment