यशराज कोळसेचे सुयश - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, July 15, 2020

यशराज कोळसेचे सुयश

यशराज कोळसेचे सुयश
आंबी ः  येथील तनपुरे कारखान्याचे माजी संचालक ज्ञानेश्वर कोळसे यांचे चिरंजीव यशराज कोळसे याने नुकत्याच निकाल लागलेल्या सी.बी.एस.ई परीक्षेत इयत्ता 12 वी मध्ये 70 टक्के गुण मिळवत यश संपादन केले. यासाठी त्याला कोकमठाण येथील आत्मा मलिक ईंटरनँशनल स्कुलचे प्राचार्य नामदेव डांगे,  श्री. करपे, श्री. कुरेशी, आकाश ईंस्टीट्युटचे सुधाकर मलिक यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या यशाबद्दल वडील ज्ञानेश्वर कोळसे, आई स्वाती कोळसे, दिपक कोळसे, संतोष आडसुरे, अमोल आडसुरे, संजय कडू, अशोक कोतकर, प्रा. विवेक वाकचौरे, सुनिल आडसुरे यांनी कौतुक केले आहे.

No comments:

Post a Comment