दहावीचा निकाल उद्या 1 वाजता ऑनलाईल जाहीर होणार, निकाल या वेबसाईटवर पाहता येणार.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, June 1, 2023

दहावीचा निकाल उद्या 1 वाजता ऑनलाईल जाहीर होणार, निकाल या वेबसाईटवर पाहता येणार..

 दहावीचा निकाल उद्या 1 वाजता ऑनलाईल जाहीर होणार, निकाल या वेबसाईटवर पाहता येणार..


पुणे :
महाराष्ट्र राज्य माध्यमाइक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवार दि 2 जून रोजी ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावर दुपारी 1 वाजल्यानंतर जाहीर करण्यात येणार आहे.
अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली.विद्यार्थ्यांना या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येईल. मार्च २०२३ परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना विषय निहाय मिळालेले गुण या संकेतस्थळांवरुन पाहता येतील तसेच गुणांची प्रिंट आउट घेता येईल.

१. www.mahresult.nic.in 

२. https://sscresult.mkcl.org 

३. https://ssc.mahresults.org.in

No comments:

Post a Comment