अतीख शेख यांना रामनाथ गोएंका उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रदान. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, March 23, 2023

अतीख शेख यांना रामनाथ गोएंका उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रदान.

  अतीख शेख यांना रामनाथ गोएंका उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रदान.


नगर -
 
इंडीयन एक्सप्रेस या वृत्तपत्राचे पत्रकार श्री.अतिख शेख यांना पत्रकारिता क्षेत्रात मानाचे स्थान असलेल्या ‘रामनाथ गोएंका उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार’  मा.सुप्रीम कोर्टाचे सर न्यायाधीश मा.श्री.डी वाय. चंद्रचुड यांच्या हस्ते आज दिनांक 22/03/2023 रोजी नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला. यांचे राहुल गांगर्डे मित्रपरिवार व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात आले.

No comments:

Post a Comment